देव कोण आहे ?

आपण त्याला जाणून घेऊ शकतो का?

तो काय एक शक्ती आहे कि जी प्रत्येक वस्तूमध्ये राहते किंवा तो आपल्यावर प्रेम करतो आणि आपल्या  सोबत नातं ठेवू शकतो?

आपण त्याची सेवा कशी करू शकतो?  रीतीरिवाजाणंद्वारे  कि त्याच्या इच्छेनुसार पवित्र जीवन जगण्या द्वारे?

काय पुष्कळ मार्ग आहेत की एकच मार्ग आणि एकच सत्य?

काय सर्वच धर्म देवाकडे नेतात?

स्वतःस  सुधारण्यासाठी  आपल्याला भरपूर संध्या मिळतील किंवा देव आताच आपल्याला पापांपासून मुक्ती देऊ शकतो?

आपल्याला सार्वकालिक संतुष्टता कशी मिळू शकते?

अभ्यास, काम, पैसे, कुटुंब, मनोरंजन यांच्याद्वारे? किंवा देव आपल्याला अगदीच वेगळे जीवन देऊ इच्छितो? जर आपण त्याला आपल्या जीवनात प्रथम स्थान दिले तरच.

Scroll to top ↑