जर  तुमच्याजवळ खूप पैसेअसते तर…

तुम्ही एक घर विकत घेऊ शकता —  पण घरेलूपणा नाही.

 तुम्ही एक पलंग विकत घेऊ शकता —  पण शांत झोप नाही.

 तुम्ही औषधे विकत घेऊ शकता —  पण आरोग्य नाही.

 तुम्ही पुस्तके विकत घेऊ शकता —  पण ज्ञान किंवा बुद्धी नाही.

 तुम्ही मनोरंजन विकत घेऊ शकता —  पण खरा आनंद नाही.

 तुम्हाला वाहवा करणारे मिळतील —  पण खरे मित्र नाही.

 तुम्ही एक सोन्याची मूर्ती विकत घेऊ शकता —  पण देवा सोबतचे नाते नाही.

 तुम्ही दानधर्म करू शकता—  पण स्वर्गात प्रवेश करण्याचे तिकीट विकत घेऊ शकत नाही.

 तुम्हाला एक आरामदायी जीवन मिळू शकेलपण सार्वकालिक जीवन नाही.

Scroll to top ↑